QR 코드
Dr. Swapna Mali의 아바타

Dr. Swapna Mali

एक संवेदनशील व्यक्ती म्हणून जगताना आलेले अनुभव, पाहिलेले प्रसंग, मनातील भावनांचा कल्लोळ आणि जगलेले विचार, शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कित्येकदा आपलेच शब्द आपणास प्रेरणादायी वाटतात. निदान मला तरी हे जाणवले आहे. कदाचित हे शब्द आपणास ही प्रेरणादायक वाटू शकतात किंवा असेच काही तुमचेही अनुभव, भावना किंवा विचार असू शकतात. मनापासून मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न… स्वप्नाच्या शब्दात “स्वप्नांकित” केला आहे.